राष्ट्रीय माहती विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या द्वारे या संकेतस्थळाचा आराखडा, विकास व सुरक्षा केली जात आहे. महाराष्ट्र शासनाने या संकेतस्थळाचा मजकूर पुरविलेला आहे व या संकेतस्थळावर प्रवेश केल्यावर अटी व शर्तींनी कायदेशीर रीत्या बांधील असल्याचे तुम्ही बिनशर्तपणे स्वीकारता. जर तुम्हाला नमूद केलेल्या अटी व शर्ती मान्य नसतील तर, कृपया त्या संकेतस्थळावर जाऊ नका.
|
|
या संकेतस्थळावरील मजकुराची अचूकता व प्रचलितता याची सुनिश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे, तथापि, याचा कायद्याचे विधान म्हणून अन्वयार्थ लावू नये. किंवा त्याचा कोणत्याही कायदेशीर प्रयोजनासाठी वापर केला जाऊ नये. कोणतीही संदिग्धता किंवा शंका असल्यास, संबंधित विभागांकडून आणि / किंवा इतर स्त्रोताकडून (स्त्रोतांकडून) पडताळणी / तपासणी करुन घेण्याचा किंवा उचित व्यावसायिक सल्ला घेण्याचा वापरकर्त्यांना सल्ला देण्यात येत आहे.
|
|
या संकेतस्थळाच्या वापरातून उद्भवणाऱ्या वापराशी संबंधित असलेल्या माहितीच्या वापरातून उद्भवणारा किंवा माहितीच्या नष्ट होण्यातून उद्भवणारा कोणताही प्रत्यक्ष किंवा परिणामस्वरुप तोटा किंवा नुकसान किंवा कोणताही खर्च यांसह कोणत्याही मर्यादांशिवाय कोणताही खर्च, तोटा किंवा नुकसान यांसाठी महाराष्ट्र शासन कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही.
|
|
या अटीं व शर्तीचे, भारतीय कायद्यानुसार नियमन केले जाईल व त्यानुसार त्यांचा अन्वयार्थ लावण्यात येईल. या अटी व शर्तीन्वये उद्भवलेला कोणताही विवाद, भारतीय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या अधीन असेल.
|