RTI : Maharashtra

असहमती

या संकेतस्थळावरील मजकूर केवळ माहितीच्या प्रयोजनासाठी असून जनतेला त्वरीत व सुलभ रीतीने माहिती मिळण्यासाठी तो सहाय्यभूत ठरतो. अचूक व अद्ययावत माहिती देण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. तथापि, दूरध्वनी क्रमांक, पद धारण करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, यांसारखी माहिती संकेस्थळावर अद्ययावत करण्यापर्वी ती बदललेली असण्याची शक्यता असते. म्हणून, या संकेतस्थळावर दिलेल्या मजकुराची परिपूर्णता, अचूकता किंवा उपयुक्तता यांबाबत आम्ही कोणतेही कायदेशीर दायित्व स्वीकारत नाही.
 
काही दस्तऐवजांमध्ये अन्य बाहय संकेतस्थळांसाठी अत्यांतिक दुवे (हायपरलिंक्स) पुरविण्यात आले आहे. त्या संकेतस्थळावरील मजकुराच्या अचूकतेबाबत आम्ही जबाबदार नाही. बाहय संकतस्थळांवर दिलेले दुवे (लिंक्स), या संकेतस्थळांद्वारे दिलेली माहिती, निर्मिती किंवा सेवा यांचे पृष्ठांकन ठरत नाहीत.
 
या पोर्टलवरील विविध विभागांच्या संकेतस्थळांवरची माहिती व मजकूर काळजीपूर्वकपणे व साक्षेपाने देण्यात आलेला असला तरी, ही माहिती कशाप्रकारे वापरली जाते किंवा तिच्या वापराचे परिणाम यांबाबत महाराष्ट्र शासन कोणतीही जबाबदारी घेणार नाही. कोणतीही विसंगती अथवा गोंधळ याबाबतीत, वापरकर्त्याने, अधिक स्पष्टीकरणाकरिता, महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाशी / अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.