RTI : Maharashtra

कॉपीराईट धोरण

या पोर्टलवरील महत्त्वाची वैशिष्ट्ये, कोणतीही विशेष परवानगी न घेता, कोणत्याही नमुन्यात किंवा कोणत्याही माध्यमात विनाशुल्क पुननिर्माण करता येतील.
 
मजकुर अचुकपणे पुननिर्माण करण्यात येत आहे आणि तो अल्पीकारक रीतीने किंवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरला जात नाही, यांस तो अधीन आहे. महत्त्वाची वैशिष्ट्ये (माहिती), इतरांसाठी प्रकाशित केली जातात किंवा इतरांना दिली जातात तेव्हा त्याचा स्त्रोत ठळकपणे अभिस्वीकृत केला पाहिजे.
 
तथापि, ही महत्त्वाची वैशिष्ट्ये (माहिती) पुननिर्माण करण्याची परवानगी, जी त्रयस्थ पक्षाची कॉपीराईट म्हणून ओळखली जाते अशा या संकेत स्थळावरील (साईट वरील) कोणत्याही महत्त्वाच्या वैशिष्ट्यास (माहितीस) लागू नाही. अशी महत्त्वाची वैशिष्ट्ये (माहिती) पुननिर्माण करण्याचा प्राधिकार संबंधित कॉपीराईट धारकाकडून घेतला जातो.