- मुख्य मजकुराकडे जा|
- शोध प्रक्रियेकडे जा|
- मजकूर आकार A A A
- A
- A
- मराठी
- English
माहितीचा अधिकार
महाराष्ट्र शासन
माहिती अधिकार पोर्टलविषयी
नागरिकांना माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 या अन्वये, शासकीय माहिती मिळविण्यासाठी नागरिकांच्या मागण्यांना वेळेवर प्रतिसाद देणे अनिवार्य केलेले आहे. नागरिकांना इतर गोष्टींबराबरच, अपील प्रधिकारी, जनमाहिती अधिकारी, इत्यादींच्या तपशिलाबाबत त्वरित माहिती शोधता यावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या विविध सार्वजनिक प्राधिकरणांनी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित असलेली माहिती / उघड केलेली माहिती मिळावी, यासाठी “माहितीचा अधिकार_महाराष्ट्र पोर्टल गेट वे” ची तरतूद करण्याकरिता, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हाती घेतलेला हा एक उपक्रम आहे.
आमच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबाद्दल धन्यवाद.